लाडकी बहीण योजना आल्यानंतर इतर कल्याणकारी योजनांना निधी मिळत नसल्याच्या बातम्या पुढे येत होत्या. त्यातच महायुती सरकार राज्यातली आणखी एक कल्याणकारी योजना आनंदाचा शिधा बंद करायच्या तयारीत असल्याचं कळतंय.