धनंजय मुंडेंवरील गैरव्यवहाराबाबच्या आरोपांनंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती.त्यांना आता तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत.भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गैरव्यवहारांबाबत आरोप केले होते.त्याची दखल घेत अजित पवारांनी चौकशी समिती नेमली होती.त्यांना आता अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत.