महाराष्ट्र केसरीच्या मैदानात पराभूत झालेला खेळाडू शिवराज राक्षेला राग इतका अनावर झाला की सामना संपला आणि राक्षेने पंचानाच लाथ मारली.आणि यावरूनच मोठा गदारोळ सुरू झालाय, शिवराज राक्षेची पाठ जमिनीला टेकलेली नसताना त्याला चितपट केल्याची घोषणा पंचांनी केली असा दावा राक्षेकडून केला जातोय, नेमकं काय घडलं पाहुयात..