महाराष्ट्र केसरीचं मैदान आणि वाद हा नवा प्रकार नाही आणि बहुतेक वेळेला पंचांचा निर्णयच या वादांच्या मुळाशी असतो.शिवराज राक्षेच्या रागालाही पंचांचा निर्णयच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिलीय.पण खरंच शिवराजच्या बाबतीत पंचांचा निर्णय चुकला का कुस्तीच्या मैदानातील नियम नेमका काय सांगतो आणि तोच नियम शिवराजला लावला गेला की नाही याचही उत्तर आम्ही शोधलं.