राहुल सोलापूरकरांच्या विधानानं नव्या वादाची शक्यता.आग्रा सुटकेवेळी शिवरायांनी लाच दिली- सोलापूरकर.एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विधान.अमोल मिटकरी, आव्हाडांकडून सोलापूरकरांचा समाचार