अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने माघ वारीनिमित्त सोलापूर नॉर्थकोट मैदान इथे माऊलींच्या अश्वांचं गोल रिंगण पार पडलं.यावेळी माऊली माऊलीच्या जयघोषणात संपूर्ण परिसर दणाणून निघाले होतं.अखिल भारतीय वारकरी मंडळाचे हे रिंगण सोहळ्याचे हे बारावे वर्ष आहे.