खारघरमध्ये वाहनचालकाला जबर मारहाण करण्यात आलीय.. किरकोळ कारणातून वाद झाला..त्यानंतर वाहनचालकाला हेल्मेटने मारहाण करण्यात आलीय.. त्यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला.. जखमी वाहनचालक खारघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेला.. मात्र त्याचवेळी ब्रेन हॅमरेज होऊन त्याचा मृत्यू झालाय..