खलिस्तानी दहशतवाद्यानं भारतीय खासदारांना धमकी दिलीय. शीख फॉर जस्टीसचा प्रमुख पन्नूनं संरक्षण मत्री राजनाथ सिंहांना तर ठार मारण्याची धमकी दिलीय. सरकारने UAPA ट्रिब्यूनलला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिलीय.