ऑस्ट्रेलियामध्ये सध्या मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलाय. क्विन्सलँड राज्यात महापूर आलाय. त्यामुळे प्रशासनासह नागरिक अलर्टमोडवर आहेत बुधवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय. पाहूया ऑस्ट्रेलियात पावसामुळे नेमकी काय स्थिती झालीय ते