अखेर जगात अमेरिकन टॅरिफचे परिणाम दिसायला लागले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आशियाई बाजारात स्टॉक मार्केटमध्ये ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफचे परिणाम जाणवले. आशियातील मोठ्या बाजारांमध्ये पडझड दिसली. काय घडलं आशियाई शेअर बाजारात पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट.