राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल अजित पवारांच्या भेटीला. प्रफुल्ल पटेल देवगिरी बंगल्यावर दाखल.देवगिरी बंगल्यावर सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक.धनंजय मुंडेंसह प्रफुल्ल पटेल अजितदादांच्या भेटीला