Rajan Salvi यांच्या प्रवेशानंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया म्हणाले, साळवींवर अन्याय होऊ देणार नाही

राजन साळवींच्या शिंदे गटातील प्रवेशाला उदय सामंत आणि किरण सामंतांचा विरोध होता अशी चर्चा होती.मात्र साळवींच्या प्रवेशानंतर राजन साळवींवर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन उदय सामंतांनी दिलंय.

संबंधित व्हिडीओ