आम्हालाही वाईट वाटतं जेव्हा शरद पवार अजित पवारांसोबत एकाच स्टेजवर असतात. सर्वात जास्त धोका अजित पवारांनी शरद पवारांना दिला. आम्हाला ही वाईट वाटतं. तरी तुम्ही पुष्पगुच्छ घेऊन जाता भेटायला तेेव्हा आम्ही काही बोलतो का, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.