इंडियाज गॉट लेटेन्ट हा शो सध्या वादात अडकला असून आता आता भाडीपाचा अतिशय निर्लज्ज कांदेपोहे हा कार्यक्रम मनसेच्या निशाण्यावर आलाय.पुण्यात मनसेने या कार्यक्रमाचा विरोध केला आहे. मनसेचे पुणे शहराध्यक्ष आणि मनसे चित्रपट सेनेने सारंग साठे आणि भाडिपा चॅनलचा जाहीर निषेध केला आहे.