वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकावरून संसदेत आज गदारोळ झाला. राज्यसभेत आज या विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा अर्थात जेपीसीचा अहवाल सादर करण्यात आला. मात्र विरोधकांनी या अहवालावर आक्षेप नोंदवला. विरोधकांचा नेमका काय आक्षेप आहे, त्यावर सरकारचं काय उत्तर आहे, काय घडलं आज संसदेत. पाहूया एक रिपोर्ट