NDTV Marathi Special Report| योजनांना कात्री पण मंत्र्यांच्या बंगल्याची डागडुजी, कशी सुरूय उधळपट्टी?

राज्यातल्या विविध योजनांमुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीवर भार पडत असल्याची सध्या ओरड आहे.विविध योजनांच्या खर्चाचा ताळमेळ कसा लावायचा, याचा हिशोब सरकार दरबारी सुरू आहे.एकेक पैसा राज्यासाठी महत्त्वाचा असताना त्याचवेळी मंत्र्यांच्या बंगल्यांवर कोट्यवधींचा खर्च केला जातोय.कशी सुरू आहे ही उधळपट्टी.

संबंधित व्हिडीओ