Sindhudurgमध्ये ट्रक-दुचाकीच्या अपघातात मुलाचा मृत्यू,संतप्त ग्रामस्थांचं मुंबई-गोवा मार्गावर आंदोलन

सिंधुदुर्गच्या कणकवलीजवळ ट्रक आणि दुचाकीच्या अपघात. अपघातात मुलाचा मृत्यू, आई गंभीर जखमी.संतप्त ग्रामस्थांचं मुंबई-गोवा मार्गावर आंदोलन.आंदोलनकर्त्यांनी दोन्ही महार्गावरील वाहतूक रोखली

संबंधित व्हिडीओ