शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये शिंदेंच्या दोन नेत्यांनी एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा बोलून दाखवली.. यावरून आता भाजपच्या नेत्यांनी भूमिका मांडलीय. 2029 पर्यंत देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्री राहणार असल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलीय.
Eknath Shinde should become Chief Minister: Statements by two Shinde-camp leaders; clarification from BJP ministers