पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने सध्या सोलापूर जिल्ह्यातील राजकारण चांगलं तापलेलं दिसते. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील, आमदार उत्तम जानकर आणि शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख यांनी भाजपाला पाठिंबा दिला. यानंतर या तीनही आमदारांवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार राजू खरे यांनी जोरदार टीका केली आहे. निधीसाठी लाचार होऊ नका. आपल्या कपाळावर पवाराचं कुंकू लागलं आहे. हे विसरू नका. असं आमदार राजू खरे म्हणालेत..
Politics in Solapur heats up over the graduate constituency election; who reprimanded the MLAs that extended their support to the BJP?