आता बातमी देवदूत ठरलेल्या एका डॉक्टरांची.... फ्रान्सहून मुंबईला येणारं विमान ३५ हजार फूट उंचीवर होतं... त्याचवेळी एका प्रवाशाची तब्येत बिघडली... त्याच्या मदतीला धावून आले ते मुंबईचे डॉक्टर चंद्रशेखर साठे.... डॉक्टरांच्या या मदतीबद्दल एअर फ्रान्सनं डॉक्टरांना बक्कळ मानधनही दिलं.. मात्र डॉक्टरांनी अत्यंत नम्रपणे ते नाकारलं... नेमकं काय घडलं... पाहुया