भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण ताजं असतानाच नाशकात आणखी एका भोंदूबाबाचे कारनामे समोर आलेत. आजार बरा करण्यासोबतच पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून या भोंदूबाबाने एका दाम्पत्याची साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यातच आता या अरुण पाटीलने दोन आमदारांचीही फसवणूक केल्याचा आरोप होतोय. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट.
Special Report | Another fraud in Nashik: A 'fake godman' swindles lakhs from two MLAs as well