महाराष्ट्राच्या राजकारणात आता एका नव्या वादाला तोंड फुटलंय... आणि हा वाद आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यातला..या दोघांमधला राजकीय संघर्ष आता वैयक्तिक टोलेबाजीपर्यंत पोहोचलाय. बार्शीतील राजकीय संघर्षापासून दुष्काळ आणि आंदोलनांच्या मुद्द्यापर्यंत दोन्ही नेत्यांमध्ये यापूर्वीही वारंवार खटके उडालेत. पाहूयात हा वाद नेमका कुठून सुरू झाला आणि आता कोणत्या ‘लेव्हल’पर्यंत पोहोचलाय.
Special Report | Clash erupts between Rohit Pawar and Rajendra Raut