Owaisi | ओवैसींच्या सभेला अखेर परवानगी, चिथावणीखोर वक्तव्य टाळण्याची अट

असदुद्दीन ओवैसी यांच्या जाहीर सभेला अखेर अटींसह परवानगी मिळाली आहे. अहिल्यानगरमध्ये होणाऱ्या या सभेत कोणतेही चिथावणीखोर वक्तव्य न करण्याची अट पोलिसांनी घातली आहे. आता ओवैसी काय बोलतात आणि ते पोलिसांच्या अटींचे पालन करतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे

संबंधित व्हिडीओ