Ahilyanagar | सीना नदीला पाणी सुरूच, नगर-कल्याण मार्ग बंद, जिल्ह्यात एकूण 7 तालुक्यात 423 गावं बाधित

अहिल्यानगर शहरातील सीना नदीला पाणी सुरूच. नगर - कल्याण महामार्ग दुसऱ्या दिवशी देखील बंद.हवामान विभागाने 24 सप्टेंबर पर्यंत दिला आहे जिल्ह्याला येलो अलर्ट. जिल्ह्यात एकूण 7 तालुक्यात 423 गावे झाले आहेत बाधित.यात नगर तालुका, पाथर्डी,शेवगाव, कर्जत, जामखेड श्रीगोंदा आणि राहता तालुक्यांचा समावेश.7 तालुक्यात गेल्या दोन दिवसात 1 लाख 16 हजार 641 शेतकऱ्यांचे एकूण 84 हजार 860 हेक्टर क्षेत्र झाले बाधित..

संबंधित व्हिडीओ