मराठवाड्यावर संकट,Chh. Sambhajinagar मध्ये हाहा:कार, संभाजीनगरात किती पाऊस, किती नुकसान? Report

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसामुळे मोठं नुकसान झालंय.... पाऊस एवढा वाढलाय की पैठण, सिल्लोड, कन्नड, पाचोड तालुके पाण्यानं वेढले गेलेत... शेतकऱ्याच्या शेतात पाणी असं काही घुसलंय... की पीकांबरोबरच मातीही वाहून गेलीय... आता पंचनामे तरी कशाचे करणार, असा सवाल संभाजीनगरमधला शेतकरी करतोय......

संबंधित व्हिडीओ