परभणीच्या पाथरी तालुक्यातील नाथरा गावात गोदावरी नदीचे पाणी सध्या गावात शिरले आहे, त्यामुळे जंजीवन विस्कळीत झाले आहे, या संदर्भात गावातील आढावा घेतलाय परभणीचे खासदार संजय (बंडू ) जाधव यांनी, त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे परभणी प्रतिनिधी दिवाकर माने यांनी....