Hingoli Rain | हिंगोलीमध्ये पावसाचा धुमाकूळ, हिंगोलीत काय परिस्थिती,कुठे आलाय पूर, किती झालं नुकसान?

परभणीप्रमाणेच हिंगोलीची अवस्था बिकट आहे... गेले चार दिवस हिंगोलीमध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय.... हिंगोलीत काय आहे पाऊस परिस्थिती..... कुठे आलाय पूर आणि किती झालंय नुकसान..... पाहुया हिंगोलीच्या शेतांमधून हा ग्राऊंड रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ