परभणी जिल्ह्यात यंदा अभूतपूर्व पाऊस झालाय.... जिल्ह्यातल्या गोदावरी, दूधना नद्यांना पूर आलाय... या नद्यांचं पाणी शहरांमध्ये घुसल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय... अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय... पाहुया सध्या परभणीमध्ये पाऊस परिस्थिती काय आहे....