Beed Flood | बीडनं असा पाऊस कधी पाहिलाच नव्हता, बीड पाण्यामध्ये बुडालं; पाहूया बीडमध्ये काय घडतंय?

बीडनं असा पाऊस कधी पाहिलाच नव्हता, असं म्हणतात.... दुष्काळ ज्याच्या पाचवीला पुजलेला अशी बीडची ओळख होती..... त्या बीडमध्ये आज एवढं पाणी आहे.... की बीड पाण्यामध्ये अक्षरशः बुडालंय... बीड जिल्ह्यातल्या तब्बल 29 मंडळांत अतिवृष्टी झालीय... सिंदफणा नदीला एवढा पूर आलाय... त्यामुळे अनेक गावकऱ्यांना गावं सोडून जावी लागली..... पाहुया बीडमध्ये काय घडतंय

संबंधित व्हिडीओ