Jalna Heavy Rain | जालनाला पावसानं झोडपलं, काय आहे जालन्यातली पाऊस परिस्थिती? NDTV मराठी Report

गेला काही काळ आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चर्चेत असणाऱ्या जालना जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय... जालन्यात ढगफुटीसदृश पाऊस झालाय... खरीप हंगामातली पिकं हातची गेलीयत..... जालन्यात तब्बल १२६ टक्के जास्त पाऊस झालाय.... पाहुया काय आहे जालन्यातली पाऊस परिस्थिती....

संबंधित व्हिडीओ