मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले छगन भुजबळ हे सध्या मुंबईत असून आज त्यांची OBC नेत्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत भुजबळ मोठा निर्णय घेणार असल्याचं कळतंय.