दारुच्या नशेत एसटी चालवल्याचा प्रकार. व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल.पंढरपूरहून अकोटकडे जाणारी एसटी बस. प्रवाशांनी चालकाला दिले बीड पोलिसांच्या ताब्यात.