पुण्यात अजित पवारांची नरेश अरोरांसोबत बैठक. पुणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक.नरेश अरोरांकडे अजित पवारांच्या पक्षाचं पीआर. बैठकीला शहराध्यक्षांसह पदाधिकारी उपस्थित.