उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी सहा वाजल्यापासूनच हिंजवडी परिसरातील नागरी समस्यांचा आढावा घेत आहेत नाल्यांवरती मोठ्या प्रमाणावर झालेली बांधकामे , बदललेलं नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह याचमुळे हिंजवडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ती पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या, एनडीटीव्ही मराठी ने ही बातमी लावून धरली होती. दरम्यान NDTV मराठी ने हिंजवडी मधील समस्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर प्रशासनाला जाग आली... त्यामुळे आय टी अभियंत्यांनी NDTV मराठी चे आभार मानलेत. त्यांच्याची बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी.