Akola| लव्ह जिहाद आणि हत्या? हिंदू संघटना आक्रमक; काय घडलंय अकोल्यात? Special Report

अकोल्यात एका 24 वर्षीय हिंदू तरुणीची तिच्या मुस्लिम पतीने गळा आवळून हत्या केली. इतकंच नाही तर तिचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला. या घटनेवरुन हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून लव्ह जिहादचाही आरोप केला जातोय. मृत महिलेचे कुटुंबीय चांगलेच आक्रमक झालेत... काय घडलंय अकोल्यात... पाहूया.

संबंधित व्हिडीओ