महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठे संघटनात्मक बदल होण्याचे संकेत मिळतायत. शिवसेना मंत्र्यांचं ‘प्रगती पुस्तक’ तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे.काही मंत्र्यांच्या कामगिरीवर एकनाथ शिंदे नाराज असल्याचं कळतंय. पाहुयात नेमकं शिवसेनेत सध्या चाललंय तरी काय.