Dhananjay Mundeयांच्या चेतावणीमुळे निवडणुकीच्या आखाड्यात, Baramatiची जनता मला स्वीकारेल-Karuna Munde

धनंजय मुंडेंच्या चेतावणीमुळे मी बारामती निवडणुकीच्या आखाड्यात-करुणा मुंडे. बारामतीची जनता मला स्वीकारेल-करुणा मुंडे.धनंजय मुंडे जर मंत्री झाले तर मुंडेंना मंत्रीपदावरून हटवण्यास मी सक्षम आहे .असं करुणा मुंडे यांनी म्हटलंय,त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी.

संबंधित व्हिडीओ