Santosh Deshmukh यांच्या मस्साजोगची पोटनिवडणूक बिनविरोध नाही, अश्विनी देशमुखांविरोधात तगडा उमेदवार

राज्यात सध्या बारातमी पोटनिवडणुकीची चर्चा सुरुय. पण तिकडे बीडच्या मस्साजोगमध्येही एक पोटनिवडणूक होतेय. हे तेच मस्साजोग आहे, जिथले सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या झाली होती. या पोटनिवडणूक बिनविरोध होईल असं बोललं जात असतानाच नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय... कारण संतोष देशमुखांविरोधात ज्यांनी निवडणूक लढवली होती तेच स्वरुपानंद देशमुख पुन्हा मैदानात उतरलेत... पाहूया एक रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ