Global Report| 10 मिनिटात 100 ठिकाणी स्फोट, Israelने युद्धविराम असतानाही Lebanon वर हल्ला का केला?

इराण अमेरिकेने युद्धविराम घोषित केल्यानंतर काही तासातच इस्त्रायलने लेबनॉनवर हल्ले केले.. या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये 25 हून अधिक मृत्यू आणि 1000 हून अधिक जण जखमी झालेत. इस्त्रायलने युद्धविराम असतानाही हा हल्ला का केला? इस्त्रायल आखाती देशांना पुन्हा युद्धाच्या खाईत का लोटतंय..पाहुयात या रिपोर्टमधून

संबंधित व्हिडीओ