Nashik| सत्ताधारी 2 नगरसेवकांसह 5 जणांची चौकशी,गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी;चौकशीचं कारण अस्पष्ट

नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाचे 2 नगरसेवक आणि 3 नगरसेवक पतींची नाशिक पोलिसांकडून चौकशी सुरूय.क्राइम युनिट १ च्या कार्यालयात गेल्या 1 तासांपासून चौकशी सुरू.नेमकी चौकशी कोणत्या प्रकरणावरून चर्चांना उधाण.संबंधित सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक व नगरसेवक पतींना ताब्यात घेतलं जातं की चौकशी करून सोडून दिलं जातं याकडे लक्ष.

संबंधित व्हिडीओ