'चांदिवली विधानसभा निवडणुकीतील EVMची तपासणी करा'. मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. 16 आणि 17 एप्रिलला मुंबईत तपासणी होणार.भारताच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच मुंबई उच्च न्यायालयाने ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिली आहे.