मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पूर्णा नदी पात्रावर केबल स्टेड पूल उभारण्यात आलाय. या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना मागील 70 वर्षापासून जुन्या पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत होता. त्यामुळे हा नवा पूल उभारला गेलाय. पण पूल उभारण्यासाठी लागलेले 95 कोटी रुपये त्याच पूर्णा नदीच्या पाण्यात गेले का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आता आलीय... नेमकं काय घडलंय? पाहूया