इस्त्रायलने लेबनॉनवर हल्ला केल्यानंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेतला. इराणने होर्मूझची सामुद्रधूनी पुन्हा बंद केलीय.. पण युद्धविरामाच्या 10 अटींमध्ये लेबनॉनचा समावेश होता का? आणि लेबनॉनसाठी इराण युद्धविराम मोडणार का ? पाहुयात या रिपोर्टमधून.