मुंबई विमानतळावर भीषण आग. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू.शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती. टर्मिनल-1 वर आग लागल्याची माहिती.