अकोल्यात मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय.. पारस, सस्ती, चान्नी या भागात शेतीचं नुकसान झालंय.. घरात पाणी शिरल्यानं जीवनावश्यक वस्तूंचेही नुकसान झालंय.. शिवापूर गावात पाण्याच्या प्रवाहासोबत सार्वजनिक शौचालयासह एक घर वाहून गेलंय.. देहगावमध्ये 80 वर्षीय वृद्धाचा आणि पंचगव्हाणमध्ये विद्यार्थ्याचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झालाय.. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी....