अकोल्याच्या खदान पोलीस ठाणे हद्दीत चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली.चोरट्यांनी स्विफ्ट डिझायर कारमध्ये येऊन ही चोरी केली.अकोल्याच्या हिंगणा रोडवरील मंदार कलेक्शन दुकानात चोरीची घटना घडली.दुकानातून चोरट्यांनी कपड्यांसह 10 हजार रूपये रक्कमेची चोरी केली.याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.