पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला इशारा दिलाय.'हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा करणार असल्याचं मोदींनी मन की बात या कार्यक्रमातून सांगितलंय.'दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळणार, असं आश्वासन मोदींनी दिलंय.'दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये शांतता नकोय, असं मोदींनी म्हटलंय..