श्रीनगरमधील मुघल गार्डन चष्मेशाही मध्ये पर्यटकांची गर्दी वाढत आहे... पुण्यातून मराठी कुटुंब कश्मीर फिरण्यासाठी आले आहेत. त्यांच्याशी चर्चा केलीय आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी.