Pahalgam Terror Attack| कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी? NDTV मराठीच्या हाती यादी

भारतातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात येतंय. सर्व जिल्ह्यांमध्ये याबाबत कार्यवाही सुरू आहे.महाराष्ट्रात सुमारे 5,023 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. विविध प्रकारच्या व्हिसांवर हे नागरिक इथे राहतायत.यात नागपूरमध्ये सर्वाधिक 2 हजार 458 पाकिस्तानी नागरिक आहेत.

संबंधित व्हिडीओ