उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत.यावेळी ते प्रसारमाध्यमांवर भडकल्याचं पहायला मिळालं. कसबा इथे जागेची पाहणी चालू असताना त्यांनी प्रसारमाध्यमांना रोखलं.प्रसारमाध्यमांनी त्रास दिला तर मी निघून जाईन असा इशाराही अजित पवारांनी दिला.